Join us
Daily Top 2Weekly Top 5

बॉलीवूड कलाकारांनी जागविल्या वडिलांच्या आठवणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2016 15:50 IST

बॉलीवूड कलाकारांनी जागविल्या वडिलांच्या आठवणी‘फादर्स डे’चे औचित्य साधून अनेक बॉलीवूड कलाकारांनी आपल्या वडिलांच्या आठवणी जाग्या केल्या.

‘फादर्स डे’चे औचित्य साधून अनेक बॉलीवूड कलाकारांनी आपल्या वडिलांच्या आठवणी जाग्या केल्या.इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आठवणी लिहिणाºयांमध्ये अभिनेते अमिताभ बच्चन, ऋषी कपूर, माधुरी दीक्षित, जुही चावला, मनीषा कोईराला, अजय देवगन, हृतिक रोशन, बोमन इराणी, करण जोहर, फराह खान, बिपाशा बासू, अनुष्का शर्मा, अक्षय कुमार, वरुण धवन, टिस्का चोप्रा यांनी या संदर्भातील आठवणी लिहिल्या आहेत.