Join us
Daily Top 2Weekly Top 5

रेखा यांनी दिली किंग खानला जादू की झप्पी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:24 IST

नुकतेच मुंबईत यश चोप्रा मेमोरिअल अॅवॉर्ड सोहळा पार पडला. यासोहळ्याला बॉलिवूडमधील दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली होती. स्वर्गीय यश चोप्रा यांच्या निधनानंतर त्यांच्या आठवणीत हे पुरस्कार दिले जातात. अभिनय, नृत्य आणि गायन क्षेत्रातील मंडळींना हे अॅवॉर्ड दिले जातात.

नुकतेच मुंबईत यश चोप्रा मेमोरिअल अॅवॉर्ड सोहळा पार पडला. यासोहळ्याला बॉलिवूडमधील दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली होती. स्वर्गीय यश चोप्रा यांच्या निधनानंतर त्यांच्या आठवणीत हे पुरस्कार दिले जातात. अभिनय, नृत्य आणि गायन क्षेत्रातील मंडळींना हे अॅवॉर्ड दिले जातात. रेखा यांनी यावेळी बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानला जादूची झप्पी दिली.कार्यक्रमाच्या ठिकाणी येताना रेखा आणि शाहरुख खान.रेखा यांनी यावेळी सिल्कची साडी परिधान केली होती.उदित नारायण ही याठिकाणी खूष मूडमध्ये दिसले.शत्रूघ्न सिन्हा आपल्या खास अंदाजात सोहळ्यात सहभागी झाले होते.