‘रॉक आॅन’ हे आहे खरे कारण!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2016 01:45 IST
फरहान अख्तर आणि पत्नी अधुना अख्तर यांच्यातील दुराव्याचे कारण म्हणजे ‘वझीर’ फेम आदिती राव हैदरी असल्याचे बोलले जात होते. ...
‘रॉक आॅन’ हे आहे खरे कारण!
फरहान अख्तर आणि पत्नी अधुना अख्तर यांच्यातील दुराव्याचे कारण म्हणजे ‘वझीर’ फेम आदिती राव हैदरी असल्याचे बोलले जात होते. मध्यंतरी आदिती आणि फरहान यांच्यातील नात्याला वेगळे नाव मिळाले होते. पण फरहानने नुकतेच या कोंडीतून स्वत:ला मुक्त केले आहे. फरहान आणि पत्नी अधुना यांच्यातील दुराव्याला ‘रॉक आॅन’ या चित्रपटाचे शूटिंग असल्याचे त्याने सांगितले आहे.