Join us

​ वाचा : बाहुबली -२ चा टीझर कधी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2016 05:51 IST

कडप्पाने बाहुबली को क्यों मारा? हे जाणून घेण्यासाठी तुम्ही आम्ही सर्वच उत्सूक आहोत. अर्थात या प्रश्नाच्या उत्तरासाठी आपल्याला पुढील ...

कडप्पाने बाहुबली को क्यों मारा? हे जाणून घेण्यासाठी तुम्ही आम्ही सर्वच उत्सूक आहोत. अर्थात या प्रश्नाच्या उत्तरासाठी आपल्याला पुढील वर्षाची प्रतीक्षा करावी लागणार आहे. कारण दिग्दर्शक एस. एस. राजमौली यांचा बहुप्रतिक्षीत ‘बाहुबली 2’ हा चित्रपट पुढीलवर्षी एप्रिलमध्ये रिलीज होणार आहे. आता  नवी बातमी पुढे आहे. या चित्रपटाचा टीझर यावर्षी दसºयाच्या मुहूर्तावर रिजील होणार असल्याची बातमी आहे. राजमौली आणि त्यांच्या टीमने नुकतीच टिजर रिलीज डेट निश्चित केली आहे. तेव्हा तारीख नोंदवून ठेवा...बेस्ट लक!!!