‘माझ्या बायोपिकमध्ये रणवीरच हवा’
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2016 06:02 IST
बॉलिवूडमध्ये बायोपिकला सुगीचे दिवस आले असताना अभिनेता ते राजकीय नेते असा प्रवास करणारे शत्रूघ्न सिन्हा यांनाही स्वत:च्या बायोपिकची प्रतीक्षा ...
‘माझ्या बायोपिकमध्ये रणवीरच हवा’
बॉलिवूडमध्ये बायोपिकला सुगीचे दिवस आले असताना अभिनेता ते राजकीय नेते असा प्रवास करणारे शत्रूघ्न सिन्हा यांनाही स्वत:च्या बायोपिकची प्रतीक्षा आहे. विशेष म्हणजे माझ्या बायोपिकमध्ये रणवीर सिंह याने कास्ट करावी, अशी शत्रूघ्न यांची इच्छा आहे.