रणवीर म्हणतोय अर्जुन मॅरिज मटेरियल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2016 02:04 IST
रणवीर सिंग आणि अर्जुन कपुर यांचा दोस्ताना तर बॉलीवुडमध्ये फेमस आहे. दोघे एकमेकांचे ...
रणवीर म्हणतोय अर्जुन मॅरिज मटेरियल
रणवीर सिंग आणि अर्जुन कपुर यांचा दोस्ताना तर बॉलीवुडमध्ये फेमस आहे. दोघे एकमेकांचे स्पर्धक जरी असले तरी त्यांची फ्रेन्डशिप तितकीच घट्ट आहे. एकमेकांवर कोणतेही कमेंट हे दोघे दिलखुलासपणे करताना दिसतात. असेच एक वक्तव्य रणवीर सिंगने केले आहे. रणवीर म्हणतोय अर्जुन कपुर मॅरिज मटेरियल आहे हे मला आधीच माहित होते. आता तो असे का म्हणतोय हे तर गुलदस्त्यातच आहे. परंतू अर्जुनचा कि अॅन्ड का मधील लुक पाहता रणवीरला नक्कीच खात्री पटली असेल कि तो एक चांगला हजबन्ड होऊ शकतो.