Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘रूस्तम’ च्या प्रमोशनसाठी रणवीरची धडपड!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2016 15:51 IST

 ‘रूस्तम’ चित्रपटात अक्षय कुमार आणि इलियाना डिक्रुझ यांनी पती-पत्नीची भूमिका केली आहे. ७-८ दिवसांनंतर तो रिलीज होणार आहे. चित्रपटाचे ...

 ‘रूस्तम’ चित्रपटात अक्षय कुमार आणि इलियाना डिक्रुझ यांनी पती-पत्नीची भूमिका केली आहे. ७-८ दिवसांनंतर तो रिलीज होणार आहे. चित्रपटाचे प्रमोशनही सुरूच आहे. यात आता ‘बी’ टाऊनचे काही कलाकार सहभागी झाले आहेत.यात सोनाक्षी, करण जोहर आणि रणवीर सध्या आघाडीवर आहेत. रणवीरने दोन दिवसांपूर्वी ‘रूस्तम’ प्रमाणे एक व्हिडीओ काढून सोशल साईट्सवर अपलोड केला होता. त्याने रूस्तम पवरी प्रमाणे युनिफॉर्म घातला होता.मग अक्षयने स्वत: जेव्हा हा व्हिडीओ पाहिला तेव्हा त्याने या व्हिडीओला ‘छुपा रूस्तम’ असे नाव दिले. वेल, पण आता सोनाक्षीही रणवीरप्रमाणे चॅलेंज स्विकारून कामाला लागलेली दिसतेय.