रणवीर विद स्लम किड्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2016 10:54 IST
बॉलिवूडची एनर्जेटिक अॅक्टर रणवीर सिंह काल बुधवारी(१६ मार्च)ला एका पुरस्कार सोहळ्यासाठी दुबईला रवाना झाला. रवाना होण्याच्या काही तास आधी ...
रणवीर विद स्लम किड्स
बॉलिवूडची एनर्जेटिक अॅक्टर रणवीर सिंह काल बुधवारी(१६ मार्च)ला एका पुरस्कार सोहळ्यासाठी दुबईला रवाना झाला. रवाना होण्याच्या काही तास आधी रणवीरने काय करावे, तर त्याने आपला वेळ काही मुंबईत झोपडपट्टीत राहणाºया गरिब मुलांसोबत घालवला. या मुलांना प्रेमाने जवळ घेत त्यांच्यासोबत रणवीरने मस्तपैकी फोटो क्लिक केलेत...हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले नसतील तर मग नवल...चला तर तुम्ही ही बघा!!