बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग सध्या यशाच्या शिखरावर आहे. गतवर्षी ‘पद्मावत’ आणि ‘सिम्बा’ हे त्याचे दोन सिनेमे रिलीज झालेत आणि या दोन्ही चित्रपटांनी धुव्वाधार कमाई केली. नुकताच प्रदर्शित झालेला रणवीरचा तिसरा चित्रपट ‘गली बॉय’ हाही सुपरडुपर हिट ठरला. सध्या रणवीर ‘83’ या चित्रपटात व्यग्र आहे आणि यानंतर लगेच राजकुमार संतोषींच्या चित्रपटात तो बिझी होणार आहे.
राजकुमार संतोषींच्या चित्रपटात आता सलमान खान नाही तर रणवीर सिंग!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2019 06:00 IST
सध्या रणवीर ‘83’ या चित्रपटात व्यग्र आहे आणि यानंतर लगेच राजकुमार संतोषींच्या चित्रपटात तो बिझी होणार आहे.
राजकुमार संतोषींच्या चित्रपटात आता सलमान खान नाही तर रणवीर सिंग!
ठळक मुद्देराजकुमार संतोषींच्या या आगामी चित्रपटाबद्दल अधिक तपशील बाहेर आलेला नाही. पण मध्यंतरी संतोषी ‘अंदाज अपना अपना’च्या सीक्वलवर काम सुरु करणार, अशी चर्चा होती.