Join us

‘रामलखन’ रिमेक करणार रणवीर ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2016 21:34 IST

 ‘बाजीराव मस्तानी’ आणि ‘दिलवाले’ यामुळे अभिनेता रणवीर सिंग आणि रोहित शेट्टी यांच्यात दुरावा निर्माण झाला आहे. चर्चा अशी होती ...

 ‘बाजीराव मस्तानी’ आणि ‘दिलवाले’ यामुळे अभिनेता रणवीर सिंग आणि रोहित शेट्टी यांच्यात दुरावा निर्माण झाला आहे. चर्चा अशी होती की, रोहित शेट्टी ‘रामलखन’ चा रिमेक बनवतो आहे. तेव्हा अनिल क पूरच्या भूमिकेसाठी रणवीर सिंगला घेण्यात आल्याचे कळते. सुत्रांच्या माहितीनुसार, रणवीर शेट्टींच्या आॅफीसला रामलखन रिमेकची स्क्रिप्ट वाचताना आढळला. तसेच त्याला करण जोहरच्या एका चित्रपटासाठी साईन करण्यात आल्याचेही कळते. नुकताच तो टोरँटो येथे डिप्पीसोबत ‘व्हॅलेंटाईन डे’ सेलिब्रेट करतानाही दिसला. दीपिका पदुकोन सध्या ‘ट्रिपल एक्स : द रिटर्न आॅफ एक्सझांडर केज’ चित्रपटाची शूटिंग करत आहे.