Join us

रणवीरने केले ‘सुल्तान’ च्या पोझचे अनुकरण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2016 12:24 IST

 अली अब्बास जफर यांच्या ‘सुल्तान’ चित्रपटामुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर तुफान कमाई केली आहे. ...

 अली अब्बास जफर यांच्या ‘सुल्तान’ चित्रपटामुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर तुफान कमाई केली आहे. सलमान खानच्या प्रामाणिक अभिनयामुळे चित्रपटाला एकदम लिफ्टच मिळाली.सलमान-अनुष्का यांची एकमेकांना कुस्ती करून दिलेली पोझ ही सगळीकडेच फेमस झाली. रणवीर सिंगला तर चित्रपट एवढा आवडला की, त्याने पॅरिसमध्ये ‘बेफिक्रे’ च्या शूटींगला एक दिवस ब्रेक दिला आणि चित्रपटाच्या शोच्या वेळी तो चक्क स्टेजवर गेला.आणि प्रचंड धम्माल केली. तसेच नुकताच त्याने सलमान-अनुष्काची पोझ अली अब्बास सोबत केली. तो फोटो सध्या सर्वत्र व्हायरल झाला आहे.