Join us
Daily Top 2Weekly Top 5

रणवीरची वाणीसोबत मजा-मस्ती!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2016 10:10 IST

रणवीर सिंग याचे व्यक्तिमत्त्वच सर्वांना आनंदीत करणारे आणि स्वत:ही खुप एन्जॉय करणारे आहे. कुठल्याही अ‍ॅवॉर्ड फंक्शनमध्ये असो किंवा कुठल्या ...

रणवीर सिंग याचे व्यक्तिमत्त्वच सर्वांना आनंदीत करणारे आणि स्वत:ही खुप एन्जॉय करणारे आहे. कुठल्याही अ‍ॅवॉर्ड फंक्शनमध्ये असो किंवा कुठल्या मोठ्या कार्यक्रमात असो तो अतिशय उत्साहितपणे सहभाग घेतो.त्याची पर्सनॅलिटी आणि त्याची स्क्रीनवरील उपस्थिती ही खुपच दमदार असते. त्याचा बिनधास्त अ‍ॅटीट्यूड आणि स्टाईल स्टेटमेंट यांच्यामुळे त्याच्या फॅन्सची संख्या काही कमी नाही.सध्या तो दुबईत ‘बेफिक्रे’ ची शूटींग करत असून नुकताच त्याची सह-कलाकार वाणी कपूरसोबत मस्तपैकी धम्माल केली. हा फोटो पाहिल्यानंतर तुम्हाला नक्कीच कळेल की, तो सध्या किती खुश आहे.तसेच वाणीचा सहवास त्याला आवडतो आहे. ‘बेफिक्रे’ हा एक रोमँटिक-ड्रामा असून आदित्य चोप्रा चित्रपटासाठी संपूर्ण मेहनत घेत आहे.