Join us
Daily Top 2Weekly Top 5

रणवीर बॅक टू ‘होम’ !

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2016 11:50 IST

 पॅरीसमध्ये आदित्य चोप्रा दिग्दर्शित ‘बेफिक्रे’ चित्रपटाची शूटींग रणवीर सिंग करत होता. नुकताच तो मुंबईत परतला असून जवळपास दोन महिने ...

 पॅरीसमध्ये आदित्य चोप्रा दिग्दर्शित ‘बेफिक्रे’ चित्रपटाची शूटींग रणवीर सिंग करत होता. नुकताच तो मुंबईत परतला असून जवळपास दोन महिने चित्रपटाची शूटींग सुरू होती.चित्रपटाची शूटींग कशी झाली विचारले असता तो म्हणाला,‘ चित्रपटाची शूटींग खुपच  मार्इंडब्लोर्इंग झाली. आदित्य सर हे खुपच अमेझिंग आहेत. चित्रपटात किसींग सीन्स खुप आहेत. पण, मला मजा आली. एकदम रिलॅक्स वातावरणात शूटींग झाल्याने आम्ही खुप एन्जॉय केलं. मात्र, मुंबईत केव्हा येतो अशी ओढ लागलीच होती. रणवीर मुंबई एअरपोर्टवर उतरल्यावर फारच खुश होता.