रणवीर आणि वरूणची क्रेझी डान्सिंग !
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2016 10:21 IST
सध्या संपूर्ण बॉलीवूडमधील सेलिब्रिटी आणि कलाकार ‘तोईफा’ अॅवॉर्ड फंक्शनसाठी दुबईत आहेत. रणवीर सिंग हा कुठल्याही अॅवॉर्ड फंक्शनच्या ठिकाणी गेला ...
रणवीर आणि वरूणची क्रेझी डान्सिंग !
सध्या संपूर्ण बॉलीवूडमधील सेलिब्रिटी आणि कलाकार ‘तोईफा’ अॅवॉर्ड फंक्शनसाठी दुबईत आहेत. रणवीर सिंग हा कुठल्याही अॅवॉर्ड फंक्शनच्या ठिकाणी गेला की, मस्त धम्माल करतो हे आपल्याला माहितीच आहे.पण तिथे रणवीर सिंगसोबत वरूण धवनही अश्शी काही धम्माल, मस्ती करतोय की, त्यांना पाहणारेही या क्रेझी डान्सिंगला पाहून अवाक झाले आहेत. केवळ स्टेजवर त्यांनी क्रेझी डान्स केला नाही तरी यो यो हनी सिंगच्या गाण्यावर त्याच्यासोबत डान्स केला.फक्त ते त्यांच्या स्टेजच्या खाली त्यांच्या सीट्सवर बसलेले होते. लुंगी डान्स या गाण्यावर मस्त, धम्माल डान्स त्यांनी यावेळी केला. }}}}