जया-श्वेताकडून स्तुती सुमनांचा वर्षाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2016 10:31 IST
मे गास्टार अमिताभ बच्चन त्याचा आगामी चित्रपट 'वझीर'मध्ये चेस ग्रँडमास्टरची भूमिका केली आहे. त्याची पत्नी जया बच्चन आणि मुलगी ...
जया-श्वेताकडून स्तुती सुमनांचा वर्षाव
मे गास्टार अमिताभ बच्चन त्याचा आगामी चित्रपट 'वझीर'मध्ये चेस ग्रँडमास्टरची भूमिका केली आहे. त्याची पत्नी जया बच्चन आणि मुलगी श्वेता यांनी चित्रपटातील भूमिकेसाठी चांगल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. राजकुमार हिरानी यांनी एक स्पेशल स्क्रिनिंग बच्चन कुटुंबियांसाठी आयोजित केली होती. अमिताभ बच्चन यांनी जया आणि मुलगी श्वेता यांच्यासोबत चित्रपट पाहिला. बिग बी यांनी नंतर चोप्रा यांना मेसेज करून सांगितले की,' त्यांची मुलगी आणि पत्नी यांना चित्रपट आवडला. त्यांनी लिहिले,' सरजी, फॅमिली वॉज क्लॅपिंग आफ्टर द फिल्म एंडेड. सच थिंग्ज डोन्ट हॅपन मच फ्रॉम देअर साईड.' वझीर चित्रपट ८ जानेवारी रोजी रिलीज होणार असून यात फरहान अख्तर, आदिती राव हैदरी, नील नितीन मुकेश, जॉन अब्राहम हे दिसतील.