Join us

वीर दासवर चित्रपटांचा पाऊस!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 29, 2016 21:34 IST

प्रत्येक वर्षी कोणीतरी नवीन अभिनेता त्याचे चाहत्यांमधील आक र्षण आणि त्याचे स्ट्रगल हे त्यावर अवलंबूनच असते. 

प्रत्येक वर्षी कोणीतरी नवीन अभिनेता त्याचे चाहत्यांमधील आक र्षण आणि त्याचे स्ट्रगल हे त्यावर अवलंबूनच असते. असा एखादाच अभिनेता असतो ज्याला वर्षातून पाच चित्रपट एकदमच मिळतात. आणि ते ही एकमेकांपासून अत्यंत वेगळे. हे सर्व चित्रपट याच वर्षी रिलीज होणार. अशीच काहीशी परिस्थिती वीर दास याची झाली आहे. वीर दास या अभिनेत्याकडे ‘मस्तीजादे’ प्रमाणे अनेक चित्रपट आले आहेत. तो सध्या पाच चित्रपटांवर काम करत असून त्यातील त्याचे रोल हे वेगवेगळया प्रकारचे आहेत. मस्तीजादेनंतर वीर दास एक बायोपिक ‘३१ आॅक्टोबर’ यात दिसेल. त्यानंतर ‘ संताबंता अ‍ॅण्ड खन्ना पटेल’ आणि पॉवर पॅक अ‍ॅक्शन रोल अजय देवगणच्या ‘शिवाय’ मध्ये दिसणार आहे. सध्या तो शूटिंग आणि प्रमोशन मध्ये फार बिझी असणार आहे.