Join us

राधिका अनुरागच्या चित्रपटात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2016 11:14 IST

अभिनेत्री राधिका आपटे दिग्दर्शक-निर्माते अनुराग कश्यपच्या ‘घौल’ या  चित्रपटात काम करणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन पॅट्रीक ग्रॅहम करणार आहेत. ...

अभिनेत्री राधिका आपटे दिग्दर्शक-निर्माते अनुराग कश्यपच्या ‘घौल’ या  चित्रपटात काम करणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन पॅट्रीक ग्रॅहम करणार आहेत. त्यांनी या आधी काही शॉर्टफिल्मचे दिग्दर्शन केले आहे. एका गुन्हेगाराला चौकशीसाठी आणल्यावर त्याच्या कबुलीजबाबातून अनेक गोष्टी समोर येतात. अनेक गुपिते उलगडली जातात अशी या चित्रपटाची कथा आहे. या चित्रपटात राधिका एका महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे.