Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘क्विन्स आॅफ बॉलीवूड’ ची ‘आॅफ स्क्रीन’ बॉण्डिंग!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2016 12:04 IST

  असे क्वचितच पहावयास मिळते की, ‘बॉलीवूडच्या दोन आघाडीच्या अभिनेत्री आणि त्यांचे एकमेकांसोबत चांगले ट्यनिंग जमतेय! पण, नुकत्याच झालेल्या ...

  असे क्वचितच पहावयास मिळते की, ‘बॉलीवूडच्या दोन आघाडीच्या अभिनेत्री आणि त्यांचे एकमेकांसोबत चांगले ट्यनिंग जमतेय! पण, नुकत्याच झालेल्या ६३ व्या नॅशनल अ‍ॅवॉर्ड्स सोहळ्यात दोन अभिनेत्री ऐश्वर्या रॉय बच्चन आणि कंगणा राणावत या एकत्र बोलताना, एकमेकांसोबत हसताना दिसल्या.कंगणाला ‘तन्नू वेड्स मन्नू’ साठी तिसºयांदा नॅशनल अ‍ॅवॉर्ड मिळाला. तसेच ऐश्वर्याही बच्चन कुटुंबियांसोबत अमिताभ बच्चन यांना ‘पिकू ’ साठी ‘बेस्ट अ‍ॅक्टर’ म्हणून पुरस्कार मिळाल्याने आली होती.त्यावेळी काढण्यात आलेल्या एका फोटोत त्या एकमेकांसोबत हसतांना दिसत आहेत. जया बच्चनही मागे दिसत आहे. ‘टू क्वीन इन वन फे्रम’ असेच वाटतेय ना....