Join us

‘काबिल’ चा टीजर आऊट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2016 11:44 IST

तुम्ही जर डॅशिंग हृतिक रोशनचे फॅन असाल तर तुमच्या साठी एक ग्रेट न्यूज आहे. आशुतोष गोवारीकर यांच्या ‘मोहंजोदाडो’ चित्रपटाला थोडासा स्वल्पविराम देऊन त्याने हो

  तुम्ही जर डॅशिंग हृतिक रोशनचे फॅन असाल तर तुमच्या साठी एक ग्रेट न्यूज आहे. आशुतोष गोवारीकर यांच्या ‘मोहंजोदाडो’ चित्रपटाला थोडासा स्वल्पविराम देऊन त्याने होम प्रोडक्शन असलेल्या ‘काबिल’ चित्रपटाच्या शूटिंगची सुरूवात केली आहे.रोमँटिक चित्रपट ‘काबिल’चा टीजर नुकताच आऊट करण्यात आला आहे. याला कॅप्शन दिले आहे की,‘द मार्इंड सीज आॅल’. यावरून काबिल चित्रपट थोडासा इमोशनल आणि ड्रामाटिक अफेअरचा आहे. चित्रपटाविषयी उत्सुकता दिवसेंदिवस वाढत जात असल्याचेच दिसत आहे.संजय गुप्ता दिग्दर्शित या चित्रपटाला राजेश रोशन यांनी संगीतबद्ध केलेले गाणे पर्वणी म्हणून मिळणार आहेत. चित्रपट २६ जानेवारी २०१७ रोजी रिलीज होण्याची शक्यता आहे. चित्रपटासोबत शाहरू खच्या ‘रईस’ ची बॉक्स आॅफीसवर टक्कर होणार असल्याचे दिसतेय.">http://