Join us

परी म्हणते,‘सुशांत उत्कृष्ट कलाकार ’

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2016 11:36 IST

 परिणीती चोप्रा हिने नुकतीच ‘मेरी प्यारी बिंदू’ चित्रपटाची शूटींग पूर्ण केली आहे. त्यानंतर ती होमी अदजानिया यांच्या ‘ताकदुम’ च्या ...

 परिणीती चोप्रा हिने नुकतीच ‘मेरी प्यारी बिंदू’ चित्रपटाची शूटींग पूर्ण केली आहे. त्यानंतर ती होमी अदजानिया यांच्या ‘ताकदुम’ च्या सुशांतसोबतच्या शूटींगमध्ये व्यस्त झाली.त्याच्याविषयी बोलताना ती म्हणते,‘ आम्ही ‘शुद्ध देसी रोमांस’ मध्ये प्रथम एकत्र काम केले. त्याच्यासोबत काम करायला मिळणे मी फार महत्त्वाचे मानते. तो एक उत्कृष्ट कलाकार आहे. तो काहीही करू शकतो. त्याची ‘गिव्ह अँण्ड टेक’ रिलेशनशिप ही खुपच अमेझिंग वाटते. ताकदुम हा चित्रपट खुप मेहनत घेऊन बनवत आहोत. तो माझ्यासोबत या चित्रपटात असल्याने मला चांगले वाटतेय. त्याचा रोल दुसºया कोणी केला असता असे मला वाटत नाही.’