Join us

​पुनम पांडेने शेअर केला पॉर्न फिल्म पाहण्याचा अनुभव !

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2016 14:45 IST

बॉलिवूडमध्ये बोल्ड आणि सेक्सी व्हिडिओ शेअर करुन नेहमी चर्चेत राहणारी पूनम पांडेने आता जे काही केले ते विशेषच आहे. ...

बॉलिवूडमध्ये बोल्ड आणि सेक्सी व्हिडिओ शेअर करुन नेहमी चर्चेत राहणारी पूनम पांडेने आता जे काही केले ते विशेषच आहे. काय केले असेल आता पूनमने....पूनमने पॉर्न फिल्म पाहण्याचा आपला अनुभव व्हिडिओद्वारा शेअर के ला आहे. पूनमने जो व्हिडिओ शेअर केला आहे त्यात ती थ्रीसम पॉर्न पाहत आहे. थ्रीसन म्हणजे तीन लोकांना घेऊन तयार करण्यात आलेली पॉर्न फिल्म. पॉर्न फिल्मचा अनुभव कसा असतो हे जवळून अनुभवण्यासाठी तिने नव्या गॅझेटचा वापर केला आहे.