प्रितमने केला वैष्णवदेवी येथे बर्थडे साजरा
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2016 14:10 IST
संगीतकार प्रितमने नुकताच त्याचा वाढदिवस वैष्णवदेवी येथे साजरा केला.मागचे वर्ष त्याच्यासाठी खूप चांगले राहिले. ‘बजरंगी भाईजान’ आणि ‘दिलवाले’ ...
प्रितमने केला वैष्णवदेवी येथे बर्थडे साजरा
संगीतकार प्रितमने नुकताच त्याचा वाढदिवस वैष्णवदेवी येथे साजरा केला.मागचे वर्ष त्याच्यासाठी खूप चांगले राहिले. ‘बजरंगी भाईजान’ आणि ‘दिलवाले’ चित्रपटातील सर्व गाणी सुपरहीट ठरली.या वर्षीदेखील त्यांला ‘ऐ दिल है मुश्किल’, ‘जग्गा जासूस’, ‘राबता’ आणि ‘दंगल’ अशा बिग बॅनरच्या चित्रपटांकडून खूप अपेक्षा आहेत.तसेच रहमानशिवाय संगीतकारांमधून केवळ त्यालाच टिम कूक सोबत भोजन करण्यासाठी निमंत्रित करण्यात आले होते.त्यामुळे अशा संगीतकाराला आमच्याकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!! एकाहुन एक चांगली गाणी रसिकांना ऐकायला मिळोत अशी आमची इच्छा.