Join us

गरोदर करिनाचे पती सैफसोबत फोटो व्हायरल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2016 17:15 IST

 सैफ अली खान आणि करीना कपूर खान हे सध्या प्रचंड आनंदात आहेत. करिना गरोदर असल्याने खान कुटुंबियांमध्ये सध्या आनंदाचे ...

 सैफ अली खान आणि करीना कपूर खान हे सध्या प्रचंड आनंदात आहेत. करिना गरोदर असल्याने खान कुटुंबियांमध्ये सध्या आनंदाचे वातावरण आहे. काल रात्री ते दोघे जेठ मलानी यांच्या पार्टीत गेले होते.त्यावेळी त्या दोघांचे क्लिक केलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यात करिना पती सैफ अली खानसोबत दिसत आहे. त्यांच्यासोबत करीश्मा कपूर देखील दिसत आहे. सध्या करिना ‘वीरें दी वेडींग’ चित्रपटाच्या शूटींगमध्ये व्यस्त आहे.