प्रेगनन्ट बेबोचा फोटो व्हायरल !
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2016 18:01 IST
करिना कपूर खानच्या आयुष्यात लवकरच एक नवा पाहुणा येणार आहे. ती प्रेगनन्ट असून डिसेंबरमध्ये ती तिच्या बाळाला जन्म देणार ...
प्रेगनन्ट बेबोचा फोटो व्हायरल !
करिना कपूर खानच्या आयुष्यात लवकरच एक नवा पाहुणा येणार आहे. ती प्रेगनन्ट असून डिसेंबरमध्ये ती तिच्या बाळाला जन्म देणार आहे. सध्या मात्र ती मस्तपैकी तिचे आईपण मिरवते आहे.तिचा करिश्मा कपूर सोबतचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. कपूर सिस्टर्स मोठ्य दिमाखात फोटोसेशन करताना दिसत आहेत. या फोटोत बेबोचे ‘बेबी बम्प’ फारच छान दिसत आहे.