Join us

पोस्टर आऊट : सनम रे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2016 14:02 IST

दिव्या खोसला कु मार दिग्दर्शित आणि निर्माता भुषण कुमार यांचा आगामी चित्रपट 'सनम रे' चित्रपटाविषयी चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. त्याचे ...

दिव्या खोसला कु मार दिग्दर्शित आणि निर्माता भुषण कुमार यांचा आगामी चित्रपट 'सनम रे' चित्रपटाविषयी चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. त्याचे पोस्टर आऊट झाले आहे. १२ फेब्रुवारी २0१६ रोजी चित्रपट रिलीज होणार असून यात पुल्कित सम्राट, यामी गौतम, उर्वषी रौतेला, ऋषी कपूर हे असतील.