Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘बेफिक्रे’चे पोस्टर आऊट; रणवीर-वाणीचा ‘लिप लॉक’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2016 15:04 IST

रणवीर सिंग आणि वाणी कपूर यांच्या ‘बेफिक्रे’ चित्रपटाची शूटिंग काही महिन्यांपासून पॅरीस येथे सुरू असून चित्रपटाचा फर्स्ट लुक नुकताच ...

रणवीर सिंग आणि वाणी कपूर यांच्या ‘बेफिक्रे’ चित्रपटाची शूटिंग काही महिन्यांपासून पॅरीस येथे सुरू असून चित्रपटाचा फर्स्ट लुक नुकताच आऊट करण्यात आला आहे. जेव्हा तुम्ही हे पोस्टर पहाल तर तुम्ही आश्चर्य व्यक्त केलं नाही तर नवलच!या पोस्टरमध्ये रणवीर-वाणीचा ‘लिप लॉक’ दाखवण्यात आलेला आहे. खुपच हॉट आणि क्लोज असा हा लिप लॉक आहे. आदित्य चोप्रा दिग्दर्शित चित्रपट ९ डिसेंबरला रिलीज होणार आहे. रणवीरने टिवटरवर पोस्टर पोस्ट के ले आहे.त्याने कॅप्शन टाकले आहे की,‘ तुम्हाला त्रास द्यावासा वाटत आहे त्यामुळे हे ‘बेफिक्रे’ चे पोस्टर पहा. खास तुमच्यासाठी.’ आर.एस.ची ही त्रास देण्याची स्टाईल दीपिकाशिवाय सर्व चाहत्यांना आवडेल यात काही शंका नाही. हो ना...?