पूनम पांडेंने लाँच केले अॅप
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:21 IST
आपल्या बोल्ड लूकमुळे नेहमीच चर्चेत असलेल्या पूनम पांडे स्वत:चे अॅप लाँच केले आहे. हे अॅप मुंबईतल्या एका हॉटेलमध्ये लाँच करण्यात आले.
पूनम पांडेंने लाँच केले अॅप
आपल्या बोल्ड लूकमुळे नेहमीच चर्चेत असलेल्या पूनम पांडे स्वत:चे अॅप लाँच केले आहे. हे अॅप मुंबईतल्या एका हॉटेलमध्ये लाँच करण्यात आले. या लाँचिंगच्या ठिकाणी पूनम पांडेंच्या हॉट अदा बघायला मिळाल्या. पूनम पांडे नेहमीच त्याच्या बोल्ड अंदाजासाठी ओळखली जाते. या अॅपमध्ये सुद्धा तिचा हाच अंदाज आपल्याला बघायला मिळणार असल्याचे समजते आहे. पूनम पांडेंचे अॅप लाँच झाल्यानंतर काही वेळातच हे अॅप गुगलने बॅन केल्याचे समजते आहे.