Join us

पूजाचा क्यूट डबस्मॅश!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2016 11:58 IST

‘मोहेंजोदडो’ चित्रपटात हृतिक रोशन आणि पूजा हेगडे यांची जोडी फारच सुंदर दिसत आहे. पूजाचा क्यूट चेहरा आणि उत्तम हावभाव यांच्यामुळे चित्रपटाचे पोस्टर्स, ट्रेलर आणि गाण्यांना प्रचंड लाईक्स मिळत आहेत.

 ‘मोहेंजोदडो’ चित्रपटात हृतिक रोशन आणि पूजा हेगडे यांची जोडी फारच सुंदर दिसत आहे. पूजाचा क्यूट चेहरा आणि उत्तम हावभाव यांच्यामुळे चित्रपटाचे पोस्टर्स, ट्रेलर आणि गाण्यांना प्रचंड लाईक्स मिळत आहेत.तिने सोशल साईटवर ‘कहो ना प्यार हैं’ या गाण्यावरचा एक डबस्मॅश पोस्ट केला आहे. यात ती काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. हृतिक रोशनला ती अभिनयातील देव समजते. त्याच्यासोबत तिला पहिलाच चित्रपट मिळाला याचा तिला प्रचंड आनंद झाला आहे, असे ती सांगते. ">http://