नीति मोहन माधुरीसाठी करु इच्छिते पार्श्वगायन
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2016 15:46 IST
बॉलिवूड गायिका नीति मोहन सुप्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षितसाठी पार्श्वगायन करु इच्छिते. म्हणजेच नीति मोहन माधुरीचा आवाज बनु इच्छिते. नीतिने ...
नीति मोहन माधुरीसाठी करु इच्छिते पार्श्वगायन
बॉलिवूड गायिका नीति मोहन सुप्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षितसाठी पार्श्वगायन करु इच्छिते. म्हणजेच नीति मोहन माधुरीचा आवाज बनु इच्छिते. नीतिने आतापर्यंत दीपिका पादुकोण, आलिया भट्ट आणि अनुष्का शर्मा यांच्यासाठी गायले आहे. मात्र ती माधुरीची खूप मोठी फॅ न असून जर तिला ही संधी मिळाली तर तिचे स्वप्न साकार होणार असल्याचे नीतिचे म्हणणे आहे.