पाऊट ब्युटीज!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2016 14:41 IST
करिश्मा कपूर, मलायका अरोरा खान आणि अमृता अरोरा खान हे गर्ल्स फ्रेंड सर्कल नेहमी सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. एकमेकांसोबत ...
पाऊट ब्युटीज!
करिश्मा कपूर, मलायका अरोरा खान आणि अमृता अरोरा खान हे गर्ल्स फ्रेंड सर्कल नेहमी सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. एकमेकांसोबत ते बऱ्याच वेळा पार्टी करताना दिसतात. नुकतेच एका पार्टीचे फोटो त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.ज्यात बेबो, मलायका आणि अमृता या पाऊट करताना दिसत आहेत. मलायकाने या फोटोला कॅप्शन दिले आहे की,‘ हॅप्पी बर्थडे माय डार्लिंग मलिक्स..भट मेक्स अप आर्टिस्ट एक्स्ट्राआॅर्डिनरी.’