Join us
Daily Top 2Weekly Top 5

पीसीचा ‘क्वांटिको’ सीजन २ फर्स्ट लूक !

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2016 13:49 IST

 ‘क्वांटिको’ सीजन २ मधील प्रियांका चोप्रा हिचा फर्स्ट लुक आऊट झाला आहे. तिने यात अ‍ॅलेक्स पेरिशची भूमिका केली असून ...

 ‘क्वांटिको’ सीजन २ मधील प्रियांका चोप्रा हिचा फर्स्ट लुक आऊट झाला आहे. तिने यात अ‍ॅलेक्स पेरिशची भूमिका केली असून या सीजनमध्ये तिने ‘सीआयए’ सोबत तिच्या भूमिकेचा पुढील प्रवास सुरू केला आहे. यात काही भूमिका एकत्र करण्यात आल्या आहेत.सर्वजण या भूमिकेतील तिला पाठिंबा देताना दिसतात. रसेल टोवी, पर्ल थुसी, ब्लेअर अंडरवुड, ट्रेसी इफअ‍ॅकर आणि अ‍ॅरॉन डायझ हे सर्व कलाकार अ‍ॅलेक्सच्या आयुष्यात तिच्यासोबत असतात. या लुकमध्येही पीसी फारच उत्तम दिसत आहे. तिच्या देहबोलीत अ‍ॅलेक्स ही पूर्ण विरघळल्याचे जाणवते आहे.