पीसी-डिप्पी लव्हज इच अदर सो मच!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2016 10:19 IST
मद्रीद, स्पेन येथे नुकत्याच पार पडलेल्या ‘आयफा 2016 अॅवॉर्ड्स ’ सोहळ्यात प्रियंका चोप्राने रॉकिंग परफॉर्मन्स सादर केला. तिला ‘बाजीराव ...
पीसी-डिप्पी लव्हज इच अदर सो मच!
मद्रीद, स्पेन येथे नुकत्याच पार पडलेल्या ‘आयफा 2016 अॅवॉर्ड्स ’ सोहळ्यात प्रियंका चोप्राने रॉकिंग परफॉर्मन्स सादर केला. तिला ‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटातील तिच्या अभिनयासाठी ‘बेस्ट सपोर्टिव्ह अॅक्ट्रेस’ हा अॅवॉर्ड देण्यात आला.चित्रपटात प्रियंका चोप्रा आणि दीपिका पदुकोन यांना एकमेकांचा राग, द्वेष करतांना दाखवण्यात आले आहे. मात्र, वास्तविकपणे तसे काहीच नसून त्या दोघी एकमेकांच्या खुप चांगल्या मैत्रिणी आहेत.खरंतर त्यांना चित्रपटात एकमेकांच्या विरूद्ध काम करायचे म्हटल्यास फारच टेन्शन येते. असे स्वत: प्रियंका चोप्रा म्हणाली. तिला अॅवॉर्ड मिळाल्यानंतरच्या तिच्या भाषणात ती म्हणते,‘ थँक यू बाजीराव मस्तानी, दीपिका, रणवीर इन द फिल्म वी हेट इच अदर बट अदरवाईज वी लव्ह इच अदर.’