‘ क्वांटिको सीजन २’ च्या कलाकारांसोबत पीसीचा डिनर...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2016 12:07 IST
प्रियंका चोप्रा काही दिवसांपूर्वीच ‘क्वांटिको सीजन २’ साठी न्यूयॉर्क ला गेली. लवकरच सीजन २ ची देखील शूटींग सुरू होणार आहे. ...
‘ क्वांटिको सीजन २’ च्या कलाकारांसोबत पीसीचा डिनर...
प्रियंका चोप्रा काही दिवसांपूर्वीच ‘क्वांटिको सीजन २’ साठी न्यूयॉर्क ला गेली. लवकरच सीजन २ ची देखील शूटींग सुरू होणार आहे. नुकतेच तिने क्वांटिकोच्या टीमसोबतचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.ज्यात ती सर्वांसोबत डिनर घेत आहे. आणि अतिशय आनंदात आहे. या डिनरला तिची आई मधु चोप्रा देखील आहे. या फोटोला तिने ‘प्रेजेटिंग क्वांटिको ! द कास्ट डिनर फॉर सीजन २. गुड लक टू अस.’ वेल, पीसी ‘बॅक टू पॅव्हेलियन’ असे तुला म्हणावे लागेल. ‘आॅल दी बेस्ट फॉर युअर नेक्स्ट सीजन आॅफ क्वांटिको.’