Join us

मस्तानीसोबत पार्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 12:16 IST

 मस्तानीसोबत पार्टीबॉलीवूडचे हॉट कपल रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोन हे दोघे पार्टी करत आहेत. दिवाळीला सर्वांना बच्चन परिवारानी ...

 मस्तानीसोबत पार्टीबॉलीवूडचे हॉट कपल रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोन हे दोघे पार्टी करत आहेत. दिवाळीला सर्वांना बच्चन परिवारानी पार्टीसाठी बोलावले होते. त्यानिमित्त ते पोहोचले असता ऑफीशियली हॅलो म्हणण्याच्या पद्धतीला तिने थांबवले. तेव्हा रणवीर तिच्या कानात पुटपुटला की,' तुला वॉशरूमला जायचंय का? रणवीरला एक चांगला व्यक्ती समजून त्याचे सर्वांसमोर ती कौतुक करत होती.