बिप्स-करणची फ्रेंड्ससोबत पार्टी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2016 15:23 IST
नवविवाहित दाम्पत्य बिपाशा बासु आणि करणसिंग ग्रोव्हर हे सध्या एकमेकांसोबत वेळ घालवत आहेत. दोघेही चांगल्या मुडमध्ये आहेत. हनीमून झाल्यानंतर ...
बिप्स-करणची फ्रेंड्ससोबत पार्टी!
नवविवाहित दाम्पत्य बिपाशा बासु आणि करणसिंग ग्रोव्हर हे सध्या एकमेकांसोबत वेळ घालवत आहेत. दोघेही चांगल्या मुडमध्ये आहेत. हनीमून झाल्यानंतर आता ते फॅमिली आणि फ्रें ड्ससोबत यूएसला गेले आहेत. बिपाशा अॅज युज्वल खुपच हॉट दिसत आहे. तसेच करणचा माचो लूक आकर्षित करतो आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी लग्नाची गाठ बांधली होती. अमिताभ बच्चन आणि सलमान खान हे देखील त्यांच्या लग्नासाठी आले होते.