परिणीती ‘साऊथ’च्या वाटेने...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2016 05:15 IST
यशराज फिल्मचा ‘मेरी प्यारी बिंदू’ चित्रपट साईन केल्यानंतर परिणीती चोपडाने साऊथच्या चित्रपटांकडे मोर्चा वळवला आहे. ‘मेरी प्यारी बिंदू’ या ...
परिणीती ‘साऊथ’च्या वाटेने...
यशराज फिल्मचा ‘मेरी प्यारी बिंदू’ चित्रपट साईन केल्यानंतर परिणीती चोपडाने साऊथच्या चित्रपटांकडे मोर्चा वळवला आहे. ‘मेरी प्यारी बिंदू’ या चित्रपटात परिणीती आशुष्यमान खुराणासोबत दिसणार आहे. हा चित्रपट पूर्ण झाल्यानंतर परी ‘गजनी’ फेम दिग्दर्शक ए. आर. मुरूगदास यांच्या तामिळ-तेलगू चित्रपटात झळकणार आहे. हा चित्रपट परिणीतीचा पहिला साऊथ चित्रपट असेल. यात ती साऊथ सुपरस्टार महेशबाबू याच्यासोबत झळकेल.