Join us

बाप लेक एअरपोर्टवर...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2016 18:34 IST

वडील शक्ती कपूर आणि मुलगी श्रद्धा कपूर हे एका लग्नाला जाण्यासाठी एअरपोर्टहून निघतानाचा एक फोटो श्रद्धाने टिवटरवर पोस्ट केला ...

वडील शक्ती कपूर आणि मुलगी श्रद्धा कपूर हे एका लग्नाला जाण्यासाठी एअरपोर्टहून निघतानाचा एक फोटो श्रद्धाने टिवटरवर पोस्ट केला आहे. ज्यात ती तिचे वडील शक्ती कपूर यांची कंपनी एन्जॉय करताना दिसत आहे. तिने या फोटोला कॅप्शन दिलेय की, ‘हिअर वी गो...वी आर कमिंग!!! वेडिंग मॅडनेस बिगिन्स!’