फॅमिलीसोबत बघावयास मिळाला ‘पॅडमॅन’ अक्षयकुमार, पाहा फोटो!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 19:58 IST
अक्षयकुमार सध्या त्याच्या आगामी ‘पॅडमॅन’ या चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. नुकतेच त्याने आपल्या परिवारासाठी या चित्रपटाचे स्पेशल स्क्रिनिंग ठेवले होते. तेव्हा त्याचा संपूर्ण परिवार उपस्थित होता. पाहा फोटो!
फॅमिलीसोबत बघावयास मिळाला ‘पॅडमॅन’ अक्षयकुमार, पाहा फोटो!
अक्षयकुमार सध्या त्याच्या आगामी ‘पॅडमॅन’ या चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. नुकतेच त्याने आपल्या परिवारासाठी या चित्रपटाचे स्पेशल स्क्रिनिंग ठेवले होते. तेव्हा त्याचा संपूर्ण परिवार उपस्थित होता. पाहा फोटो!२३ जानेवारी रोजी अक्षयकुमारने खास आपल्या परिवारासाठी ‘पॅडमॅन’चे स्पेशल स्क्रिनिंग ठेवले होते. स्क्रिनिंगसाठी अक्षयची पत्नी ट्विंकल खन्ना, मुलगा आरव आणि सासू डिम्पल कपाडिया उपस्थित होते. अक्षयचा मुलगा १५ वर्षांचा असून, तो मीडिया स्पॉटलाइटपासून दूर आहे. अक्षयकुमारचा हा चित्रपट २६ जानेवारी रोजी प्रदर्शित होणार होता. परंतु संजय लीला भन्साळी यांनी अक्षयला विनंती केल्यामुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली. आता हा चित्रपट ९ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.