Join us

‘पद्मावती’ साठी डिप्पीने वाढवली फी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2016 15:23 IST

 नुकतीच दीपिकाने ‘ट्रिपल एक्स : द रिटर्न आॅफ झांडर केज’ ची शूटींग संपवली आणि संजय लीला भन्साळी यांच्या आगामी ...

 नुकतीच दीपिकाने ‘ट्रिपल एक्स : द रिटर्न आॅफ झांडर केज’ ची शूटींग संपवली आणि संजय लीला भन्साळी यांच्या आगामी चित्रपट ‘पद्मावती’ साठी तिने कंबर कसली आहे. आता तिने म्हणे या चित्रपटासाठी तिची फी देखील वाढवल्याचे कळते आहे.‘बी’ टाऊनमध्ये चर्चा तर अशीही आहे की, तिने याच चित्रपटासाठी तिची फी वाढवली आहे. पण, अद्याप ते क ाही कळू शकले नाही. कारण, डिप्पी आता एक आंतरराष्ट्रीय कलाकार झाली आहे.वेल, डिप्पी तू तर फी वाढवलीच पाहिजेस. ‘बाजीराव मस्तानी’ नंतर भन्साळींचा हा दुसरा प्रोजेक्ट आहे ज्यात दीपिका-रणवीर सोबतच दिसणार आहेत.