दीपिका सोडणार नाही हॉलिवूडची संधी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 11:32 IST
'फास्ट अँन्ड फ्युरिअस ७' या हॉलिवूड चित्रपटात काम करण्याची संधी हुकली; कारण मी त्या वेळेस 'रामलीला'च्या प्रमोशनमध्ये व्यस्त होते. ...
दीपिका सोडणार नाही हॉलिवूडची संधी
'फास्ट अँन्ड फ्युरिअस ७' या हॉलिवूड चित्रपटात काम करण्याची संधी हुकली; कारण मी त्या वेळेस 'रामलीला'च्या प्रमोशनमध्ये व्यस्त होते. मात्र, आता पुन्हा संधी आल्यास सोडणार नाही, असे अभिनेत्री दीपिका पदुकोन हिने म्हटले आहे.'मामी मुंबई फिल्म फेस्टिव्हल'मध्ये दीपिका बोलत होती. बॉलिवूडमधील यशाबद्दल ती म्हणाली, 'मुंबईत आल्यानंतर कलावंतांना त्यांच्या जडणघडणीची संधी मिळते; मात्र तसे हॉलिवूडमध्ये नाही.