Oopss ! अजयच्या चित्रपटात सलमान नाही...चाहत्यांना धक्का !
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2016 13:36 IST
काही दिवसांपूर्वी एका बातमीने सर्वांना सुखद धक्का दिला होता की, अजयच्या आगामी ‘शिवाय’ चित्रपटात सलमान खानला एक स्पेशल गाणे ...
Oopss ! अजयच्या चित्रपटात सलमान नाही...चाहत्यांना धक्का !
काही दिवसांपूर्वी एका बातमीने सर्वांना सुखद धक्का दिला होता की, अजयच्या आगामी ‘शिवाय’ चित्रपटात सलमान खानला एक स्पेशल गाणे आॅफर केले गेले आहे आणि सलमानने यासाठी होकार देखील दिला होता. मात्र नुकताच शिवायच्या ट्रेलर लॉन्च दरम्यान अजय देवगनने स्पष्ट केले की शिवायमध्ये सलमानचे कोणतेही स्पेशल गाणे नाही. अजयने सांगितले की, मला माहितच नाही... ह्या बातम्या कुठून येतायत ते. मात्र हे सर्व खोटे आहे की, शिवायमध्ये सलमानचे कोणतेच गाणे नाही असे. आपल्याला आठवत असेल की, अजयच्या ‘सन आॅफ सरदार’मध्ये सलमानने ‘पो पो पो पो पो....’ गाणे म्हटले होते.