Join us
Daily Top 2Weekly Top 5

OMG : बॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्री विदेशी चित्रपटात झाल्या ‘न्यूड’ !

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2017 12:31 IST

-Ravindra More भारतात सेन्सॉर बोर्ड न्यूडिटी आणि सेक्शुअ‍ॅलिटीला परवानगी देत नाही. परदेशात मात्र अशा प्रकारच्या दृश्यांवर आक्षेप घेतला जात ...

-Ravindra More भारतात सेन्सॉर बोर्ड न्यूडिटी आणि सेक्शुअ‍ॅलिटीला परवानगी देत नाही. परदेशात मात्र अशा प्रकारच्या दृश्यांवर आक्षेप घेतला जात नाही. म्हणून बऱ्याच बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्रींनी परदेशी सिनेमे आणि मालिकांमध्ये न्यूड आणि सेक्स सीन्स दिले आहेत. पाहूया की कोणकोणत्या अभिनेत्रींनी स्वत:ला विदेशी कॅमेऱ्यासमोर एक्सपोज केले आहे ते. * प्रियांका चोप्रा बॉलिवूड ते हॉलिवूडपर्यंत प्रवास करणारी प्रियांका चोप्राची एक हॉट अभिनेत्री म्हणून ओळख झाली आहे. ‘क्वांटिको’ मालिकेत तिने कधी कारमध्ये तर कधी वॉशरुमध्ये बरेच सेक्स सीन्स दिले आहेत. अलीकडेच तिच्या स्मूच सीनचीही बरीच चर्चा रंगली होती.राधिका आपटेलीना यादव दिग्दर्शित ‘पार्च्ड’ या सिनेमात राधिका आपटने न्यूड सीन्स दिले होते. एका सीनमध्ये तिने तनिष्ठा चॅटजीर्सोबत तर दुसऱ्या एका सीनमध्ये आदिल हुसैनसोबत तिने न्यूड सीन दिला. प्रोड्यूसर अजय देवगणने या सिनेमासाठी विदेशी क्रूसोबत काम केले होते. भारतापूर्वी हा सिनेमा परदेशी मार्केट आणि इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये रिलीज करण्यात आला होता. * अनू अग्रवाल‘आशिकी’ चित्रपटाच्या चार वर्षानंतर अनू अग्रवालने ‘द क्लाउड डोर’या शॉर्ट फिल्म मध्ये काम केले होते. ही एक इंडो-जर्मन शॉर्ट ड्रामा फिल्म होती. यामध्ये अनूने मुख्य भूमिका साकारली होती. मणी कौल दिग्दर्शित या सिनेमात अनू अग्रवाल हिने शाद अलीचा भाऊ मुराद अलीसोबत न्यूड सीन दिले होते.हेलन बोरडी‘मासूम’ (१९९९) आणि ‘हद कर दी आपने’ (२०००) या हिंदी सिनेमांमध्ये झळकलेल्या हेलन बोरडी हिने १९९९ मध्ये अमेरिकन-इंडो ड्रामा ‘टेल्स आॅफ द कामसूत्र 2’ या सिनेमात न्यूड सीन दिले होते. जग मुंद्रा दिग्दर्शित या सिनेमात रिचर्ड टायसन आणि गुलशन ग्रोवर यांच्या महत्त्वाच्या भूमिका होत्या.* सिमी ग्रेवाल‘मेरा नाम जोकर’(१९७०) या चित्रपटात न्यूड सीन देऊन सिमी ग्रेवाल खूप चर्चेत आली होती. मात्र तिने या सिनेमाच्या रिलीजच्या दोन वर्षांनी अमेरिकन सिनेमा ‘सिद्धार्था’ मध्ये पुन्हा एकदा न्यूड सीन दिल्याचे फारसे कुणाला ठाऊक नाही.दीप्ती भटनागर‘यात्रा’ हा धार्मिक शो होस्ट करणारी दीप्ती भटनागर हिने १९९७ साली ‘इन्फर्नो’ (ज्याला ‘आॅपरेशन कोबरा’च्या नावाने ओळखले जाते.) या सिनेमात बरेच बोल्ड सीन दिले होते. या सिनेमात तिच्या अपोझिट हॉलिवूड अभिनेता डॉन विल्सन लीड रोलमध्ये होता. तर आर. माधवनने पोलिस अधिकाऱ्याची भूमिका वठवली होती. हा सिनेमा फ्रेड ओलेन रे यांनी दिग्दर्शित केला होता.  पाउली दाम‘हेट स्टोरी’ फेम पाउली दाम ‘मशरुम्स’ अर्थात ‘चत्रक’मध्ये अनुब्रत बसूसोबत इंटीमेट होताना दिसली होती. हा खरा सीन होता. या इंडो-फ्रेंच सिनेमातील हॉट सीन्सवरुन बंगाली फिल्म इंडस्ट्रीत खळबळ उडाली होती. बोल्ड स्टेप उचलणारी पाउली पहिली अभिनेत्री होती. श्रीलंकन दिग्दर्शक विमुक्ति जयसुन्द्रा यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केला होता. ६४ व्या कान फिल्म फेस्टिवल या सिनेमाचे स्क्रिनिंग झाले होते. शर्लिन चोप्रारूपेश पॉल दिग्दर्शित ‘कामसूत्र 3D हा सिनेमा वादात सापडला होता. सिनेमात शर्लिन चोप्राने अनेक न्यूड आणि सेक्स सीन दिले होते. जुलै २०१२ मध्ये ‘प्लेबॉय’ या इंटरनॅशनलसाठी मॅगझिनसाठी तिने न्यूड पोज दिले होते. या मॅगझिनवर झळकणारी शर्लिन पहिली भारतीय होती.तनिष्ठा चटर्जी‘गुलाब गँग’ आणि ‘पार्च्ड’ या सिनेमांमध्ये झळकलेली अभिनेत्री तनिष्ठा चटर्जीने २०१५ मध्ये ‘अनइंडियन’या आॅस्ट्रेलियन रोमँटिक ड्रामामध्ये न्यूड सीन दिला होता. अनुपम शर्मा दिग्दर्शित या सिनेमात आॅस्ट्रेलियन क्रिकेटर ब्रेट ली लीड रोलमध्ये होता.