om puri funeral bollywood attends
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2017 22:03 IST
आपल्या अभियनाच्या बळावर हिंदी चित्रपटसृष्टीत वेगळे स्थान निर्माण करणारेज्येष्ठ अभिनेते ओम पुरी यांचे शुक्रवारी सकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ओम पुरी यांच्या पार्थिवावर मुंबईतील ओशीवार घाटवर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी बॉलिवूडचे ज्येष्ट कलावंतानी हजेरी लावली व श्रद्धांजली वाहिली.
om puri funeral bollywood attends
आपल्या अभियनाच्या बळावर हिंदी चित्रपटसृष्टीत वेगळे स्थान निर्माण करणारेज्येष्ठ अभिनेते ओम पुरी यांचे शुक्रवारी सकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ओम पुरी यांच्या पार्थिवावर मुंबईतील ओशीवार घाटवर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी बॉलिवूडचे ज्येष्ट कलावंतानी हजेरी लावली व श्रद्धांजली वाहिली. अमिताभ बच्चन जावेद अख्तर गुलजार शशी कपूर अभिषेक बच्चन अनिल कपूर फरहान अख्तर रत्ना पाठक शाह सतीश कौशिक इरफान खान नवाजुद्दीन सिद्दीकी सोनू निगम सुधीर मिश्रा