Join us
Daily Top 2Weekly Top 5

​निमरतचा ‘आईस कोल्ड वॉटर बाथ’!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2016 20:03 IST

‘एअरलिफ्ट’ची अभिनेत्री निमरत कौर सध्या चर्चेत आहे. थांबा..थांबा..कुठल्याशा चित्रपटामुळे वा त्यातील भूमिकेमुळे नाही हं...निमरत चर्चेत आहे ती तिने दाखवलेल्या ...

‘एअरलिफ्ट’ची अभिनेत्री निमरत कौर सध्या चर्चेत आहे. थांबा..थांबा..कुठल्याशा चित्रपटामुळे वा त्यातील भूमिकेमुळे नाही हं...निमरत चर्चेत आहे ती तिने दाखवलेल्या डेअरिंगमुळे..होय, निमरतला वेगवेगळ्या ठिकाणी प्रवास करायला व एन्जॉय करायला खूप आवडते. अलीकडे निमरतने कॅनडामध्ये हॉलीडे प्लॅन केला आणि कॅन यू गेस?? याठिकाणच्या प्रसिद्ध Cheakamus Lake  मध्ये निमरतने मस्तपैकी बिकीनी घालून बाथ घेतला. आता तुम्ही म्हणाला बिकीनीतील बाथमध्ये असे काय नवे...पण नवे आहे. या लेकमधील पाणी जणू जवळजवळ गोठलेला बर्फच..या इतक्या थंड पाण्यात निमरतने बाथ घेतला. तोही मित्रांच्या सांगण्यावरून..आहे ना डेअरिंग...विशेष म्हणजे हा बाथ निमरतने मस्तपैकी एन्जॉयही केला. हा माझ्या आयुष्यातील क्रेझी दिवस आहे,असे ती म्हणाली, ते म्हणूनच!!