Join us

‘बीबीडी’ तील न्यू स्टील आऊट !

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2016 17:55 IST

 नित्या मेहरा दिग्दर्शित ‘बार बार देखो’ चित्रपट सध्या ट्रेलर, फोटो, न्यू स्टील्स यांच्यामुळे चांगलाच चर्चेत आहे. चित्रपटाच्या स्टील्समध्ये सिद्धार्थ ...

 नित्या मेहरा दिग्दर्शित ‘बार बार देखो’ चित्रपट सध्या ट्रेलर, फोटो, न्यू स्टील्स यांच्यामुळे चांगलाच चर्चेत आहे. चित्रपटाच्या स्टील्समध्ये सिद्धार्थ मल्होत्रा आणि कॅटरिना कैफ हे दोघेही जण एकमेकांसोबत फारच क्यूट दिसत आहेत.कॅट-सिद यांच्या ‘बीबीडी’ तून आऊट करण्यात आलेला हा न्यू स्टील त्यांच्यातील केमिस्ट्री व्यक्त करतो. बीबीडी ची टीम चित्रपट रिलीज करण्यास आता रेडी झाला आहे. धर्मा प्रोडक्शन निर्मित आणि एक्सेल एंटरटेनमेंट यांचा ‘बार बार देखो’ चित्रपट ९ सप्टेंबरला रिलीज होणार आहे.