Join us
Daily Top 2Weekly Top 5

पारंपारिक वेशात मैत्रिणींसोबत नव्या नंदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2016 10:43 IST

 नव्या नंदा सध्या भारतात तिच्या मैत्रिणींसोबत  परतली आहे. सुट्टयांमध्ये तिच्या मैत्रिणींना ती भारतीय परंपरा आणि आदरातिथ्य याचे दर्शन घडवते ...

 नव्या नंदा सध्या भारतात तिच्या मैत्रिणींसोबत  परतली आहे. सुट्टयांमध्ये तिच्या मैत्रिणींना ती भारतीय परंपरा आणि आदरातिथ्य याचे दर्शन घडवते आहे. त्या सर्वांसोबत नव्या तिचे आजोबा मेगास्टार अमिताभ बच्चन यांच्या घरी लॅविश डिनरसाठी भेटल्या होत्या.त्यांचे पारंपारिक ड्रेसेस अबु जानी - संदीप खोसला यांनी डिझाईन केलेले होते. सर्व जणी सुुंदर अशा लेहंगामध्ये अतिशय क्युट दिसत होत्या. नव्या आता लवकरच तिचे कॉलेज पूर्ण करणार आहे. ती बॉलीवूडमध्ये येण्याअगोदरच तिचा फॅन वर्ग वाढत जाताना दिसतोय.