Join us

‘नीरजा ’ पाहिला नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2016 08:45 IST

 ‘की अ‍ॅण्ड का’ मुळे अर्जुन कपूर सध्या चर्चेत आलेला आहे. तो म्हणतोय की,‘ त्याने नीरजा चित्रपट पाहिला नाहीये. कारण ...

 ‘की अ‍ॅण्ड का’ मुळे अर्जुन कपूर सध्या चर्चेत आलेला आहे. तो म्हणतोय की,‘ त्याने नीरजा चित्रपट पाहिला नाहीये. कारण त्याला जे लोक आवडतात त्यांना तो आॅनस्क्रीन देखील मरतांना पाहू शकत नाही. म्हणून त्याने नीरजा मधील सोनमसाठी चित्रपट पाहिला नाही.’