नर्गिस ग्रीस हॉलीडेवर....
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2016 10:45 IST
नर्गिस फाख्री ही सध्या ग्रीस येथे हॉलीडेवर गेली आहे. तिथे तिने काढलेले काही फोटोज सोशल मीडियावर अपलोड केले आहेत. ...
नर्गिस ग्रीस हॉलीडेवर....
नर्गिस फाख्री ही सध्या ग्रीस येथे हॉलीडेवर गेली आहे. तिथे तिने काढलेले काही फोटोज सोशल मीडियावर अपलोड केले आहेत. हे फोटो अतिशय हॉट अॅण्ड सेक्सी असून ती यात सुपर-सेक्सी बिकिनीज मध्ये दिसत आहे. तिथे ती आॅस्कर नॉमिनी कँडी क्लार्क आणि गोल्डन नॉमिनी बो देरेक यांच्यासोबत दिसत आहे.उदय चोप्रा सोबतच्या ब्रेकअप नंतर ती बॉलीवूड सोडणार की काय? ही एकच चर्चा सुरू होती. मात्र, या सर्व अफवा असून यामुळे आमच्या वैयक्तिक आयुष्यात काही फरक पडणार नाही असे ती म्हणते. वेल, नर्गिस कुणी काहीही म्हटले तरी आम्ही विश्वास ठेवतच नाही ना...!