Join us
Daily Top 2Weekly Top 5

नर्गिसचे दुबई अँडव्हेंचर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2016 06:30 IST

अभिनेत्री नíगस फाखरी हिने दुबईत काही साहसी आणि स्काय डायव्हिंग फन केले आहेत. तिने चित्रपटांपासून थोडा ब्रेक घेतला. तिने ...

अभिनेत्री नíगस फाखरी हिने दुबईत काही साहसी आणि स्काय डायव्हिंग फन केले आहेत. तिने चित्रपटांपासून थोडा ब्रेक घेतला. तिने टिवटरवर पोस्ट केले की,' बिफोर स्कायडायव्हिंग दुबई अँण्ड देन आफ्टर स्कायडायव्हिंग ! देअर इज समथिंग एक्झ्ॉलिरेटिंग अबाऊट जंपिग,' असे ती म्हणाली. सध्या ती 'अजहर' चित्रपटात भूमिका साकारत आहे.