Join us

लाहोरमध्ये शूटिंग करणार नंदिता

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2016 13:13 IST

सहादत हसन मँटो यांनी 300 शॉर्ट स्टोरी, 100 रेडिओ नाटके, अनेक निबंध, अनेक चित्रपटाच्या स्क्रिप्ट्सचे लेखन केले. मात्र वयाच्या ...

सहादत हसन मँटो यांनी 300 शॉर्ट स्टोरी, 100 रेडिओ नाटके, अनेक निबंध, अनेक चित्रपटाच्या स्क्रिप्ट्सचे लेखन केले. मात्र वयाच्या 42व्या वर्षीच त्यांचा मृत्यू झाला. आजही त्यांच्या कथा व जीवनाविषयी उत्सुकता लागली आहे.त्यांच्या जीवनावर आधारित बायोपिकमध्ये नंदिता दास काम करायला तयार असून ती चित्रपटातील सीन्स लाहोरमध्ये चित्रीत करण्याचे तिने जाहीर केलेय.